Important Information
- इंस्टीट्युटचे नाव कृपया बरोबर लिहावे, कारण ते आपल्या सॉफ्टवेअर आणि आपण विद्यार्थ्यांकरिता जे सर्टिफिकेट मागविणार आहेत त्यात दिसणार आहे.
- ओनर चे नाव लिहितांना आपल्या आधार कार्ड वर जसे नाव लिहिले आहे तसेच लिहावे हि विनंती.
- फोटो अपलोड करतांना कृपया स्पष्ट दिसेल असा अपलोड करा जेणेकरून त्याचा वापर कुठेही बोर्ड बॅनर वर वापरायचा असल्यास तो व्यवस्थित दिसेल.
- आपला मोबाइल नंबर आणि व्हाट्सअप नंबर बरोबर लिहावा, जेणेकरून कोणतेही अपडेट आल्यास आपल्या पर्यंत मेसेज पोहोचेल.
- आपला EMAIL ID बरोबर लिहावा ज्यावर आपला USERNAME आणि PASSWORD येणार आहे, तसेच त्यावर आपण केलेल्या सर्व व्यवहाराची माहिती आपल्याला मिळणार आहे.
Welcome To Universal Organization
Institute Registration : UOE1717