Institute Registration : UOE1891
Important Information
-
हा फॉर्म आपण फक्त एकदाच भरणे अपेक्षित आहे, फार्म भरून झाल्यावर आपल्या Registered मेल आय डी वर Username आणि Password येईल त्याचा वापर करून लॉगिन करावे. वारंवार हा फॉर्म भरू नये अन्यथा प्रत्येक वेळेला नवीन Username आणि Password तयार होईल आणि त्यामुळे आपला डेटा व्यवस्थित पद्धथीने Manage होणार नाही.
- इंस्टीट्युटचे नाव कृपया बरोबर लिहावे, कारण ते आपल्या सॉफ्टवेअर आणि आपण विद्यार्थ्यांकरिता जे सर्टिफिकेट मागविणार आहेत त्यात दिसणार आहे.
- ओनर चे नाव लिहितांना आपल्या आधार कार्ड वर जसे नाव लिहिले आहे तसेच लिहावे हि विनंती.
- फोटो अपलोड करतांना कृपया स्पष्ट दिसेल असा अपलोड करा जेणेकरून त्याचा वापर कुठेही बोर्ड बॅनर वर वापरायचा असल्यास तो व्यवस्थित दिसेल.
- आपला मोबाइल नंबर आणि व्हाट्सअप नंबर बरोबर लिहावा, जेणेकरून कोणतेही अपडेट आल्यास आपल्या पर्यंत मेसेज पोहोचेल.
- आपला EMAIL ID बरोबर लिहावा ज्यावर आपला USERNAME आणि PASSWORD येणार आहे, तसेच त्यावर आपण केलेल्या सर्व व्यवहाराची माहिती आपल्याला मिळणार आहे.